Quadratic चा अर्थच आहे वर्ग ( square ). ax^ २+bx +c =० या समीकरणात सर्वात मोठा घात २ आहे म्हणून हे Quadratic equation .
२. Quadratic equation मध्ये a ची किंमत ० असेल तर ते Quadratic equation होऊ शकत नाही . (कारण उरलेल्या समीकरणात सर्वात मोठा घात २ नाही ) . म्हणून a is not ० ही अट असते .
३. समीकरण पाहिले असता त्यात एकच चल पद (variable ) असल्याच लक्षात येईल .
४. मुळात हे equation कस निर्माण झाल , याची निश्चित माहिती मिळत नाही . सर्वसाधारण निरीक्षणातून एक चल पद असलेल्या संख्यातून…. x गुणिले x वरील समीकरण तयार होत . ब्रम्हगुप्त या भारतीय गणितीने या समीकरणावर काम केले आहे . पुढे अनेक पद्धतीने या समीकरणाच्या सिद्धता देण्यात आल्या आहेत .
५. दोन संख्यांचा गुणाकर ० असतो तेव्हा त्यातील एक संख्या ० असते. या सोप्या गृहितकावर x ची किंमत निश्चित करता येते. x ची किंमत शोधायच्या प्रमुख ३ पद्धती आहेत .
१) अवयव पाडणे
२) वर्ग पूर्ण करणे
३) सरळ सूत्राने
६. अवयव पाडणे - ax^ २+bx +c =० . या समीकरणात दोन अवयव असे शोधायचे आहेत , ज्यांची बेरीज केली तर b इतकी येईल व गुणाकार c इतका येईल .
उदा . x^ २+११x +२४ =०
b =११
c =२४
असे अवयव आहेत . ३ व ८ . पहा . बेरीज ११ व गुणाकार २४ .
…. x^ २+३x +८x २४ =०
… x (x +३)+८(x +३)=०
.
…. (x +३) (x +८)=०...... x =-३ , -८
७. वर्ग पूर्ण करणे - तुम्हाला माहित आहे .
(x +k )^ २=x^ २+२k x +k^ २ =०…१
ax^ २+bx +c =० … २
१ व २ ची तुलना केली तर , b =२k , c =k^ २ या स्वरुपात समीकरण लागेल . उदा . x^ २+6x -१० =० या समीकरणात
b =६= ३(२)
c =-१० , जे ३ चा वर्ग नाही . यासाठी ९ लागेल म्हणून …
x^ २+६x -१० =० हे समीकरण प्रथम
x^ २+६x = १० अस मांडा ….
x^ २+६x +९ =१०+९ (दोन्हीकडे ९ मिळवा )
x^ २+६x +९ =१९
(x +३)^ २=१९
x +३= +,- in suare root १९
x = -३ + in suare root १९, -३ -in suare root १९
८ वरील पद्धतीने प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते . म्हणून , सरळ सूत्राने . वरील परिच्छेद ५ मधील x^ २+११x +२४ =० हे समीकरण घेतलं तर …
a =१
b =११
c =२४
सरळ खालील सूत्रात किमती टाका … x= -b +,- in square root sign (b^2 -4ac)
-------------------------------------------
2a
x =-३ , -८ हेच उत्तर येत .
-------
Quadratic
means square .Why this equation is called Quadratic? ax^ २+bx
+c =०
.
The Highest index of the equation is 2 . Hence, it is quadratic.
If index is 3 it is cubic and so on.
2. if a=0 then , the equation is not quadratic
equation
, because then equation turns to bx+c =0 . You shall find that the
highest index is not 2. The basic condition of the quadratic equation
is , highest index should be 2 and a is not equal to 0
. Also
it has only one variable.
3. How
this equation existed is not known, but you will find by general
observation if you multiply two single variable numbers. i.e. x
multiplied by x such equations are created.
4. Roots
of the equation are determined by simple assumption ….... if
multiplication of two numbers is 0. Then one of the number must be 0
. Following are the methods of finding the value of x.
1)
Factorization
2)
completing the square
3)by
equation
5. Factorization- We have two find two factors in such a way that
, addition of two factor is b and multiplication of two factor is c
in the equation.
ax^
2+bx
+c =0
Ex. x^2+11x+24=0
b=11
c=24
such two factors are : 3,8
rearranging the equation...
x^2+x+3x+8x+24=0
x(x+3)+8(x+3)=0
(x+3) (x+8)=0
x=-3,-8
6. Completing the square.
You know that ,
(x+k)^2= x^2+2kx+k^2=0-----1
Compare x^
२+bx
+c =0
with 1
b=2k
, c=k^2
Ex.
In the equation...
x^2+6x-10=0......2
b=2(3)
c=-10
Rearrange
Equation 2
x^2+6x=10
We
require 9 at the end as the value of c to complete the square
.adding 9 to both sides..
x^2+6x+9=10+9
(x+3)^2=19
(x+3)=
+,- in square root sign 19
x=
-3 +,-
in square root sign 19
7
.
By
Equation
x=
-b +,- in square root sign (b^2 -4ac)
-------------------------------------------
2a
Lets
take Equation in para 5....
x^2+11x+24=0
a=1,
b=11,c=24
Put
the values in equation , you get the same answer
x=-3,-8
No comments:
Post a Comment