संख्याशास्त्र , सांख्यिकी (statistics ) चा उगम विश्व सुरु झाल्यापासूनच झाला असावा . आपल्याकडे काय आहे याच्या निरीक्षणातून याची सुरवात झाली असावी . माहिती हा या शास्त्राचा मुख्य गाभा आहे . अनेक निरीक्षण , निष्कर्ष नोंदविण्यासाठी माहिती आवश्यक असते .
२. संख्याशास्त्र एखाद्या माहितीचे स्वरूप (nature ) शोधण्यासाठी उपयोगी येते . एखाद्या माहितीचे स्वरूप कसे निश्चित होते ? उदा . महिला बाल कल्याण विभागाला सदृढ / कुपोषीत बालकांची माहिती अपेक्षित आहे . यासाठी बालकाचे वजन, आजार इ . आधारे माहिती जमा केली जाते . या माहितीच्या आधारे निश्चित करण्यात आलेल्या निकषाच्या आधारे सदृढ / कुपोषीत अशी वर्गवारी केली जाते . या वर्गावारीतून माहितीचे स्वरूप स्पष्ट होते .
३. Central tendency- म्हणजे सरळ मराठीत केंद्रीय प्रवृत्ती . दिलेल्या data मधील एक विशिष्ट संख्या संपूर्ण माहितीचे स्वरूप (nature ) सांगते . या संख्येभोवती संपूर्ण माहितीचे (data) स्वरूप ठरत असल्यामुळे , संख्याशास्त्र माहितीचे स्वरूप निश्चित करण्यासाठी खालील ती प्रमुख पद्धती वापरते .
१) mean
२) mode
३) median
४. mean ही सर्वात सोपी पद्धत असून , यात जेवढी निरीक्षणे आहेत त्याला एकूण निरीक्षणाने भागण्यात येते . थोडक्यात सरासरी काढण्यात येते .
median -या पद्धतीत data क्रमाने लावून मधल्या संख्येचा विचार केला जातो .
mode या पध्दतीत सर्वात जास्त वारंवारता (frequency ) असलेल्या निरीक्षणाचा विचार केला जातो .
५. माहितीची केंद्रीय प्रवृत्ती काढण्याकरिता वरील तीनही पद्धती खालील सोप्या उदाहरणाने स्पष्ट होतील .
एका टेस्ट मध्ये ५ विभागातील निरोगी बालकांची संख्या खालीलप्रमाणे आहे . . तर सरासरी किती निरोगी बालके किती ?
३,४,३,५,६ या data चा mean , median , mode खालीलप्रमाणे.
१)mean - ३+४+३+५+२
-----------------= 3.4- (३)
५
२)median-3,3,4,5,6, (data क्रमाने लावावा . )
मधली संख्या -४
३)mode - पुनरावृत्त संख्या (repeated )- ३
६. वरील उदाहरण जर विचारात घेतले तर असे लक्षात येते . ३,४ या संख्या माहितीचे स्वरूप निश्चित करतात . परंतु जी extreme value म्हणजे ६ आहे , त्यापेक्षा फरक जास्त आहे . म्हणजे तुम्हाला नेमक माहितीच स्वरूप स्पष्ट झालेले नाही . या फरकातून assumed mean चा विचार आला . अशा extreme value तून निरीक्षणे वजा करून जास्तीत जास्त अपेक्षित उत्तराच्या जवळ जाता येते .
७ . १) mean २) mode ३) median काढताना संस्करित (grouped ) , असंस्करित (ungrouped ) माहिती विचारात घेऊन उत्तर काढावे लागते .
असंस्करित (grouped ) म्हणजे आहे त्या स्वरूपातील (raw ) महिती .
संस्करित (ungrouped ) म्हणजे मूळ स्वरूपातील (raw ) महिती असंस्करित (grouped ) म्हणजे आहे त्या स्वरूपातील (raw ) महिती सुसूत्रपणे लिहिली जाते .

८. normal distribution ... काही निरीक्षणाचा ग्राफ काढला तर तो सारखाच येतो. म्हणजे तो खालून वर वाढतो . तेथून परत खाली येतो . बेल च्या आकाराची आकृती तयार होते. माहिती विस्कळीत होत नाही . एका विशिष्ट बिंदूकडे केंद्रित होते .तोच तुमचा mean असतो . उदा . मुलांची उंची , मुलांचे गुण इ . प्रकारची माहिती घेतली तर तुम्हाला बेल च्या अाकराची आकृती मिळते .
No comments:
Post a Comment