निवांत डोळे मिटून
अंतर्मनात शोधत होतो "मी"
कोलाहलात अपेक्षांच्या,
अदृष्य होतो "मी "
समुद्राच्या गाजात तरीही
एकटा होतो "मी "
शोधताना स्वतःला,
हरवलो होतो "मी "
अंतर्मनात शोधत होतो "मी"
कोलाहलात अपेक्षांच्या,
अदृष्य होतो "मी "
समुद्राच्या गाजात तरीही
एकटा होतो "मी "
शोधताना स्वतःला,
हरवलो होतो "मी "
No comments:
Post a Comment