Tuesday, 19 September 2017

घरकुल






त्या वाटेवर घरकुल  माझे  गोजिरे 
त्या वाटेवर स्वप्न माझे चिमुकले ..
किलबिलाट तुझा ,  गुंजारव तुझा
तुझविन  अवघे सुने सुने सारे......
     वळ्णावरचे घरटे  नकळत पाश झाले.


No comments:

Post a Comment