मी आणि माझी सावली
पाठलाग करत होतो अविरत आयुष्याचा ....
जे वाटलं आम्हाला अवगत आहे तोपर्यंत ....... .
एका अनोळखी कृष्ण -विवरानं घेरलं
अन माझी सावली अंधारातच हरवून गेली ......
पाठलाग करत होतो अविरत आयुष्याचा ....
जे वाटलं आम्हाला अवगत आहे तोपर्यंत ....... .
एका अनोळखी कृष्ण -विवरानं घेरलं
अन माझी सावली अंधारातच हरवून गेली ......
No comments:
Post a Comment