Showing posts with label direction. Show all posts
Showing posts with label direction. Show all posts

Tuesday, 15 March 2016

दिशा

अंधाऱ्या विश्वात  तू यावे
शीतल चांदणे बरसावे
हरवली नाव समुद्रात
अविरत  दिशा तू व्हावे

चंद्रही तेजहिन  तुजवाचून
चांदण्या  मैफिली  केविलवाण्या
हा एकांत सरेना  जीवघेणा
जगण्याला तुझाच बहाणा