जगाव अस काय आहे
तीच सकाळ, पश्चिम नेहमीसारखी लाल आहे .
ना रंगांची रांगोळी , ना मुक्त विलास
जुनच तर हे गाव आहे
जगाव अस काय आहे
तीच पाखरे, वाहणार पाणी नेहेमीसारख संथ आहे
ना प्रवाहाची आस , ना उत्स्फूर्त अंतर्नाद
एकटी किनारी नाव आहे
जगाव अस काय आहे
तुझ्या आठवणी , अश्रू नेहमीसारखे बेबंद आहेत .
ना सहवास , ना आस
मलाच माझा शाप आहे

No comments:
Post a Comment