मला बोलायचं आहे
आत खदखदणार सर्वच
कण कण तुटणार सर्वच
झाला उद्रेक तर होऊ दे
आलं वादळ तर येऊ देत
तुटली मन तर तुटू देत
वाहिले अश्रू तर वाहू देत
फुलले निखारे तर फुलू देत
झाले पाश मुक्त तर होऊ देत
नकोय मला धुमसणार मन
नकोय मला आत्माहिन तन
नकोय मला अपेक्षांचं दडपण
मला मुक्त , व्यक्त व्हायचंय ,
समाजाने लादलेल्या विचारातून
स्वतःशी होणाऱ्या प्रतारणेतून
म्हणून मला बोलायचं आहे
आत खदखदणार सर्वच
कण कण तुटणार सर्वच
झाला उद्रेक तर होऊ दे
आलं वादळ तर येऊ देत
तुटली मन तर तुटू देत
वाहिले अश्रू तर वाहू देत
फुलले निखारे तर फुलू देत
झाले पाश मुक्त तर होऊ देत
नकोय मला धुमसणार मन
नकोय मला आत्माहिन तन
नकोय मला अपेक्षांचं दडपण
मला मुक्त , व्यक्त व्हायचंय ,
समाजाने लादलेल्या विचारातून
स्वतःशी होणाऱ्या प्रतारणेतून
म्हणून मला बोलायचं आहे
No comments:
Post a Comment