अनंततरंग
Labels
digital art
(1)
कथा
(18)
कविता
(148)
गणित
(8)
गणेश
(1)
मराठी नाटक
(52)
मराठी पाककृती
(9)
लेख
(50)
Thursday, 14 December 2017
का ?
तू परत येणार नाहीस तर,
हृदयातल्या माझ्या प्रतिमा
जाळत का नाहीस ?
का जाळतेस स्वतःला
अन मलाही......
एकदाच चितेवर माझ्या
अश्रू ढाळत का नाहीस ?
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment