मला काही बोलायचं होतं ...
तिला काही बोलायचं होतं ...
माझ्या डोळ्यातील भाव तिला समजले
अन तिच्या डोळ्यातून शब्द ओघळले ....
बरंच काही शब्दांविना उलगडले ....
तिला काही बोलायचं होतं ...
माझ्या डोळ्यातील भाव तिला समजले
अन तिच्या डोळ्यातून शब्द ओघळले ....
बरंच काही शब्दांविना उलगडले ....
No comments:
Post a Comment