"स्पिरीट " या वर्षातील नवीन नाटक . एका व्यावसायिकाच्या ऑफीस मध्ये घडलेल्या गैरकारभारावर चर्चा करण्यासाठी हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केलेली असते . ऑफीस मध्ये नव्याने लागलेला एक तरुण काही गैरप्रकार निदर्शंनास आणतो . मराठे नामक अधिकारी या सर्वांचा उलगडा करणार असतो . ही व्यक्तिरेखा प्रत्यक्ष रंगमंचावर येत नाही . परंतु वेळोवेळी होणाऱ्या संदर्भातून ती विशेष असल्याच जाणवतं . नाटक रहस्यमय वळणाने जाताना , मानवी स्वभावाचे चित्रण करते. माणसाचे दोन चेहरे वेगवेगळ्या घटनांमधून समोर येत राहतात . काय शेवट होतो हे रहस्य प्रत्यक्ष पहा .
Labels
- digital art (1)
- कथा (18)
- कविता (148)
- गणित (8)
- गणेश (1)
- मराठी नाटक (52)
- मराठी पाककृती (9)
- लेख (50)
Monday, 26 October 2015
"स्पिरीट "
"स्पिरीट " या वर्षातील नवीन नाटक . एका व्यावसायिकाच्या ऑफीस मध्ये घडलेल्या गैरकारभारावर चर्चा करण्यासाठी हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केलेली असते . ऑफीस मध्ये नव्याने लागलेला एक तरुण काही गैरप्रकार निदर्शंनास आणतो . मराठे नामक अधिकारी या सर्वांचा उलगडा करणार असतो . ही व्यक्तिरेखा प्रत्यक्ष रंगमंचावर येत नाही . परंतु वेळोवेळी होणाऱ्या संदर्भातून ती विशेष असल्याच जाणवतं . नाटक रहस्यमय वळणाने जाताना , मानवी स्वभावाचे चित्रण करते. माणसाचे दोन चेहरे वेगवेगळ्या घटनांमधून समोर येत राहतात . काय शेवट होतो हे रहस्य प्रत्यक्ष पहा .
Labels:
marathi natak spirit,
मराठी नाटक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment