Tuesday, 29 December 2015

चारोळी :हळुच रडू यायचे मला

कितीही बिनसले आपले तरीही
वाटेवर बावरी    शोधायचीस  मला
तुला नाही दिसले  तरीही
हळुच रडू यायचे मला …


No comments:

Post a Comment