Thursday, 31 December 2015

चारोळी; श्वास

   तुझे   यायचे गेले राहून
   बहाणे जुनेच आहेत
   मोकळ्या हवेतही  मात्र …
   श्वास  कोंडलेले आहेत .


No comments:

Post a Comment