Wednesday, 30 December 2015

चारोळी : भाव

किती अश्रू ओघळले तरीही….
 नयन  का बेईमान तुझे?
किती  बरसल्या  सरी तरीही …
 भाव का कोरडे तुझे?


No comments:

Post a Comment