Tuesday, 29 December 2015

चारोळी :नजरभेट

तुझ्या भेटीची ओढ अन …
शब्दांची फार कसरत व्हायची
शब्दही जायचे गोठून …
बस  फक्त  एक तुझी  नजरभेट व्हायची


No comments:

Post a Comment