काही माणस जगतात
काही मरतात
काही मरूनही जगतात
काही केवळ जगतात
मरणाची भीती म्हणून
जगणे न उमजून ,
जगतात खुरडल्यासारखी
नाही पर्याय म्हणून
सुखाचा शोध सुरूच असतो
ते नेमक न कळून,
धावण सुरूच असत
मृगजळ असून
तळ शोधणे सुरूच आहे
चाचपणे सुरूच आहे
जगण म्हणजे काय ?
शोध सुरूच आहे
काही मरतात
काही मरूनही जगतात
काही केवळ जगतात
मरणाची भीती म्हणून
जगणे न उमजून ,
जगतात खुरडल्यासारखी
नाही पर्याय म्हणून
सुखाचा शोध सुरूच असतो
ते नेमक न कळून,
धावण सुरूच असत
मृगजळ असून
तळ शोधणे सुरूच आहे
चाचपणे सुरूच आहे
जगण म्हणजे काय ?
शोध सुरूच आहे
No comments:
Post a Comment