खूप काही सांगायचं
आतच जळत राहत,
तेव्हा खूप त्रास होतो .
तुला सर्व कळूनही
तू मौन बाळगते,
तेव्हा खूप त्रास होतो .
आस गार धारांची ...
कोरडेपणाने तुझ्या,
तेव्हा खूप त्रास होतो .
आर्त हाक हृदयाची
पाठमोऱ्या आकृतीने ,
तेव्हा खूप त्रास होतो .
साधी सोपी भावना
कळूनही कळत नाही ,
आतच जळत राहत,
तेव्हा खूप त्रास होतो .
तुला सर्व कळूनही
तू मौन बाळगते,
तेव्हा खूप त्रास होतो .
आस गार धारांची ...
कोरडेपणाने तुझ्या,
तेव्हा खूप त्रास होतो .
आर्त हाक हृदयाची
पाठमोऱ्या आकृतीने ,
तेव्हा खूप त्रास होतो .
साधी सोपी भावना
कळूनही कळत नाही ,
तेव्हा खूप त्रास होतो .
No comments:
Post a Comment