प्रेम म्हणजे काय असत
शारीरिक आसक्ती की ,
पवित्र मनाचे बंधन
भौतिक आणि मानसिक सुखाचं
न उलगडणार आवर्तन
असते ते बंधनच
भौतिक आणि मानसिक जंजाळाच
मग मुक्ततेची ओढ असणारच
कशाच पारडं जड त्यावर
जे उमटलं आहे मनावर त्यावर
ओसरतात आवेग कालानुरूप
तरीही खोलवर असते ओढ
असते जाणिव अपूर्णतेची
संपतात अस्थिर भावनावेग
उरते निर्मळ एकरूपता, प्रेम
शारीरिक आसक्ती की ,
पवित्र मनाचे बंधन
भौतिक आणि मानसिक सुखाचं
न उलगडणार आवर्तन
असते ते बंधनच
भौतिक आणि मानसिक जंजाळाच
मग मुक्ततेची ओढ असणारच
कशाच पारडं जड त्यावर
जे उमटलं आहे मनावर त्यावर
ओसरतात आवेग कालानुरूप
तरीही खोलवर असते ओढ
असते जाणिव अपूर्णतेची
संपतात अस्थिर भावनावेग
उरते निर्मळ एकरूपता, प्रेम
No comments:
Post a Comment