प्रेम नाही गफलत
प्रेम नाही मुताबत (अनुनय )
प्रेम आहे रदीफ (अन्त्ययमक )
काफियाच्या(यमक ) मागोमाग येणारं
प्रेम म्हणजे बरकत
प्रेम म्हणजे मिलकत
प्रेम म्हणजे सदाकत (सच्चेपणा )
प्रेम म्हणजे नजाफत (निर्मळपणा )
प्रेम नाही इनायत (मेहरबानी )
प्रेम आहे दियानत (सच्चेपणा )
प्रेम आहे जन्नत
मदहोश करणारं
प्रेम नाही मसलत
मनाशी मनाची कबुलत
फिर्याद एकच , तुझ्याशिवाय
आयुष्य रेगिस्तान करणारंं
प्रेम नाही मुताबत (अनुनय )
प्रेम आहे रदीफ (अन्त्ययमक )
काफियाच्या(यमक ) मागोमाग येणारं
प्रेम म्हणजे बरकत
प्रेम म्हणजे मिलकत
प्रेम म्हणजे सदाकत (सच्चेपणा )
प्रेम म्हणजे नजाफत (निर्मळपणा )
प्रेम नाही इनायत (मेहरबानी )
प्रेम आहे दियानत (सच्चेपणा )
प्रेम आहे जन्नत
मदहोश करणारं
मनाशी मनाची कबुलत
फिर्याद एकच , तुझ्याशिवाय
आयुष्य रेगिस्तान करणारंं
No comments:
Post a Comment