Tuesday, 27 November 2018

उगाचंच

कधी कधी  नभात  पाहताना
उगाचंच   वाटत हा निळा   तर ओळखीचा
अंगाअंगात भिनलेला,  मनकोन्यात  झिरपलेला ....
मात्र ,  त्याच्या अंतरंगाचा शोध घेताना
पार दमछाक  होते ...
शोध लागतंच नाही खोलवर  .... अनंतापर्यंत ....


No comments:

Post a Comment