Tuesday, 13 August 2019

पाऊस आणि मन ...

पाऊस आणि मन ...
वेगळं का आहे ...
कधी तो थेम्ब होऊन ,
मेघांतून बरसतो ...
तर कधी ...
मन होऊन ..
डोळ्यातून   ...


No comments:

Post a Comment