ते मंदिराच्या प्रार्थनेतही ताल धरत होते ....
ते मंदिराच्या बांगेतही सूर मिसळत होते ...
ते चर्चच्या घंटानादानेही नतमस्तक होत होते ....
त्यांनी पोटासाठी दिलेली हाळी ..
षडजाच्या शुद्ध स्वरांपेक्षा स्वर्गीय होती ...
कारण ...
ती पोटातून ... पोटासाठी ....
त्यांच्या चिमण्यांच्या किलबिलाटासाठी येत होती

No comments:
Post a Comment