अनंततरंग
Labels
digital art
(1)
कथा
(18)
कविता
(148)
गणित
(8)
गणेश
(1)
मराठी नाटक
(52)
मराठी पाककृती
(9)
लेख
(50)
Sunday, 22 September 2019
वळणावरच्या झाडापाशी
काही आठवू पहाता
काही निसटून जातं..
बेभान पावसाची सर
खोल आत झोडून जाते ..
नकळत का कसे...
वळणावरच्या झाडापाशी
मन गुंतून रहातं....
कविता
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment