Friday, 20 March 2020

मी एक शूद्र जंतू

मी एक शूद्र जंतु तुमच्या लेखी...
मला कसला देश ,धर्म आणि जात
माझ्यापेक्षा तुमच्यातल्या या भेदाचेच व्हाल शिकार...
कदाचीत मी संपेन...मी पुन्हा येइन.
तेव्हातरी संपेल का .... तुमच्यातील भेदाचा  हा विखार..


No comments:

Post a Comment