प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक सोनपरी
स्वप्नरंजनातील पण उभारी देणारी
सुप्त मनाला चेतवणारी
वास्तवाच्या दुनियेत फिरवणारी
स्वप्नाळू झापडे दूर करणारी
सुख -दुःखाच्या चक्राची उकल करणारी
गोड विभ्रमाने जगण्यास उमेद देणारी
मळवटलेल्या आभाळाला परीसस्पर्श करणारी
त्या परीच्या राज्यात वावर नसे जरी
कोण ती कोण मी नाही जरुरी
भाव बांधाच्या पलीकडली असते एक सोनपरी
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक सोनपरी
स्वप्नरंजनातील पण उभारी देणारी
सुप्त मनाला चेतवणारी
वास्तवाच्या दुनियेत फिरवणारी
स्वप्नाळू झापडे दूर करणारी
सुख -दुःखाच्या चक्राची उकल करणारी
गोड विभ्रमाने जगण्यास उमेद देणारी
मळवटलेल्या आभाळाला परीसस्पर्श करणारी
त्या परीच्या राज्यात वावर नसे जरी
कोण ती कोण मी नाही जरुरी
भाव बांधाच्या पलीकडली असते एक सोनपरी
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक सोनपरी
No comments:
Post a Comment