शब्दांची गरजच नाही
कपाळी एक स्पर्श पुरा आहे .
कशाला हव चांदण्यातल काव्य
तुझ्या सवे एक क्षण पुरा आहे .
चांदण्यांना कुठे कळतात
भावनांचे सूक्ष्म आवेग
या आवेगांना विरण्यास
तुझ्या सवे एक क्षण पुरा आहे .
कपाळी एक स्पर्श पुरा आहे .
कशाला हव चांदण्यातल काव्य
तुझ्या सवे एक क्षण पुरा आहे .
चांदण्यांना कुठे कळतात
भावनांचे सूक्ष्म आवेग
या आवेगांना विरण्यास
तुझ्या सवे एक क्षण पुरा आहे .
No comments:
Post a Comment