Tuesday, 22 December 2015

चारोळी :उगा सर्वांना का कळाव

रडू याव तर  चिंब पावसात याव
येता जाता लोकांना का दिसाव
आलय आभाळ भरून मनात
उगा सर्वांना का कळाव ……



No comments:

Post a Comment