Wednesday, 20 January 2016

अतृप्त मन

का मन अतृप्त जरी ,
सुखाने भिजलेलं…
वाटा  पारदर्शी तरी
मन का थिजलेलं

सर्व सोहळे सुखाचे,
बेधुंद ओरबाडूनही.....
चंचल ते मन ….
अजूनही  नाही निजलेलं  

No comments:

Post a Comment