Thursday, 25 February 2016

चारोळी :प्रेम व परिपूर्णता

प्रेम म्हणजे काय ???
 अर्थ उकलत  होतो  मी
खर तर परिपूर्णतेचा ,
मार्ग शोधत होतो मी


No comments:

Post a Comment