जगायचे म्हणून जगणे
खोल भाव नाही
जगूनी सारे जीवन
पट कथनीय नाही
नेहमीच्या क्षितिजापलीकडे
जीवनास पहाणेच नाही
उजळावी देही प्रतिभा
अशी प्रेरणाच नाही
प्रवास हा मेंढ्यांचा
वेगळे काही नाही
जीवन ऐसे नाव
मी का देऊ पाही
खोल भाव नाही
जगूनी सारे जीवन
पट कथनीय नाही
नेहमीच्या क्षितिजापलीकडे
जीवनास पहाणेच नाही
उजळावी देही प्रतिभा
अशी प्रेरणाच नाही
प्रवास हा मेंढ्यांचा
वेगळे काही नाही
जीवन ऐसे नाव
मी का देऊ पाही
No comments:
Post a Comment