कालच्या
महाराष्ट्र टाइम्स मध्ये 300
वर्ष
सोडवता न आलेले गणितातील
फरमॅटस लास्ट थेरम हे प्रमेय
ऑक्सफर्ड विद्यापीठातील सर
अँड्र्यू वाइल्स यांनी
सोडवल्याचे वृत्त आहे.
त्याकरता
त्यांना 4,95,000/-
पाऊंडाचे
बक्षिस मिळाले आहे.
काय
आहे हे प्रमेय?
हे
प्रमेय Fermat's Last theorem , fermat's conjeture म्हणून ओळखले जाते .ते खालीलप्रमाणे आहे.
Fermat's Last theorem states that no three
positive integers a,b,c satisfy the the equation an+bn=cn (n is power of a,b,c) for any
integer value of n greater than 2. जर n ची किंमत २ पेक्षा जास्त असेल तर या समीकरणाला solution set नसतो .
आपणास
माहित आहे n=1,2
करीता
a,b,c च्या
अनेक किमती असतात.
उदा.a+b=c किंवा an+bn=cn (n is power of a,b,c) जर n =२ असेल तर a,b किंवा c च्या अनेक किमती मिळू शकतात. जेणेकरुन दोन्ही बाजूला समान उत्तर मिळते.
परंतु जर n ची किंमत 2 पेक्षा जास्त असेल तर दोन्ही बाजूचे समाधान होईल असे उत्तर अस्तित्वात असू शकत नाही. format ने याची सिध्दता मात्र दिली नव्हती. १९३७ नंतर अनेक विद्वान मंडळी यावर विचारविनिमय करत होती n च्या काही किमती करीता सिद्धता मिळत होती. परंतु गणितात अनंत संख्याकारिता सर्वसाधारण उत्तर मिळणे आवश्यक असते . सर्व कसोट्यावर प्रमेय टिकणे महत्वाचे आहे .

No comments:
Post a Comment