Monday, 14 March 2016

वेग नव्या जगाचा

वेग नव्या  जगाचा
पेलेना अणू मनाला
अनंत या अवकाशाचा
झेपेना भार मनाला

कसे व्हावे व्यक्त
व्दंव्द    स्वतःशी संपेना
लांबला प्रवास दूरवर
सूत्र जीवनाचे उकलेना 

No comments:

Post a Comment