अंधाऱ्या विश्वात तू यावे
शीतल चांदणे बरसावे
हरवली नाव समुद्रात
अविरत दिशा तू व्हावे
चंद्रही तेजहिन तुजवाचून
चांदण्या मैफिली केविलवाण्या
हा एकांत सरेना जीवघेणा
जगण्याला तुझाच बहाणा
शीतल चांदणे बरसावे
हरवली नाव समुद्रात
अविरत दिशा तू व्हावे
चंद्रही तेजहिन तुजवाचून
चांदण्या मैफिली केविलवाण्या
हा एकांत सरेना जीवघेणा
जगण्याला तुझाच बहाणा
No comments:
Post a Comment