Friday, 22 April 2016

चारोळी : लग्न

लग्नापूर्वी तिचे ढेकरही
सुरीले  सुरीले वाटतात
लग्नानंतर साध्या शब्दातूनही
 जणू गोळ्या सुटतात .


No comments:

Post a Comment