शक्तीमान गेला . . .
असंवेदनांचे भार सहन न होऊन
माणसातल्या पशुला ओशाळून . . .
मुक्तीच्या मार्गावर ….
अविरत स्वातंत्र्यासाठी, शांतीसाठी . . . .
प्राण्याला "पशु" का संबोधतात ?
माणसाला "माणूस " का म्हणतात?
याचा बोध न होऊन . . .
असंवेदनांचे भार सहन न होऊन
माणसातल्या पशुला ओशाळून . . .
मुक्तीच्या मार्गावर ….
अविरत स्वातंत्र्यासाठी, शांतीसाठी . . . .
प्राण्याला "पशु" का संबोधतात ?
माणसाला "माणूस " का म्हणतात?
याचा बोध न होऊन . . .
No comments:
Post a Comment