Friday, 22 April 2016

माणूस

माणसाला "माणूस " म्हणावं असं काय आहे .
त्याच्या हृदयात कुठे मृदू भाव आहे .
पशुलाही  लाजवील असा त्याचा डाव आहे .
गरजेपेक्षा स्वार्थी त्याची हाव आहे .
का उगी " माणूस " याच नाव आहे . 

No comments:

Post a Comment