मनाच तस काय असत
आतूनच काही जळत असतं
तीळ तीळ हृदयाला तोडत असत
शब्द-चांदण भरून येत
तारा सुखाचा निखळून ,
सुख ओंजळीतून निसटून जातं
नजर उगा नभाशी भिडते
संततधार अवचित बरसते
वेदना अवचित पाझरून जाते
बोलायचे कितीक असते
शब्दांचे कारंजे परी ,
का उगी कोमेजून जाते .
आतूनच काही जळत असतं
तीळ तीळ हृदयाला तोडत असत
शब्द-चांदण भरून येत
तारा सुखाचा निखळून ,
सुख ओंजळीतून निसटून जातं
नजर उगा नभाशी भिडते
संततधार अवचित बरसते
वेदना अवचित पाझरून जाते
बोलायचे कितीक असते
शब्दांचे कारंजे परी ,
का उगी कोमेजून जाते .
No comments:
Post a Comment