ऋतू मागूनी ऋतू
जेव्हा पळतात
तेव्हा अहंकार
हळूच गळतात ...
काही सांगू पहतात
दुखावलेल्या मनांना
आतून साद घालतात
वर्ष नवे सरताना ...
उगवेल उद्या नवी पहाट
घेऊ आनंदे हातात हात
गोड स्मृती साठवू हृदयात
कुजबुजतात हृदयातील
ती बेचैन पाखरे
हळूच कानात ...
No comments:
Post a Comment