थंड गर हवा ...
निळशार पाणी
पाखरं गाती गाणी ...
खरंच लय बर हाय इथं ...
नाही जिवाची तगमग
नेहमीची ती लगबग ...
सोडून आलोय पाठी ..
खरंच लय बर हाय इथं ...
डोंगरा पल्याड धुकं ...
मागून तांबडं फूटं
रंगांची मुक्त उधळण
खरंच लय बर हाय इथं ...
वाऱ्यासवे डोलायचे ...
पाखरांशी बोलायचे
स्वतःत मस्त रमायचे
खरंच लय बर हाय इथं ...
निळशार पाणी
पाखरं गाती गाणी ...
खरंच लय बर हाय इथं ...
नाही जिवाची तगमग
नेहमीची ती लगबग ...
सोडून आलोय पाठी ..
खरंच लय बर हाय इथं ...
डोंगरा पल्याड धुकं ...
मागून तांबडं फूटं
रंगांची मुक्त उधळण
खरंच लय बर हाय इथं ...
वाऱ्यासवे डोलायचे ...
पाखरांशी बोलायचे
स्वतःत मस्त रमायचे
खरंच लय बर हाय इथं ...
No comments:
Post a Comment