Friday, 14 June 2019

धागे मैत्रीचे

का न राहुन वेगळे असे...
रुप तूझे मनी यायचे कसे
कितीदा  संगितले   मनाला ...
तुला तुझ्यापासून .....
हिरावून घ्यायचे कसे...
मैत्री सुंदर नाजुक धाग्यांची ...
धागे नव्याने उलगड़ायचे कसे...
हा बंध ...घट्ट असा विणला..
सुंदर तरल नात्याचा ....
 उगा दिशाहीन व्हायचे कसे...


No comments:

Post a Comment