त्या वाटेवर मागे पाहताना .. .
त्या वाटेवर धुके सरताना ....
डोंगरापल्याड नदी वाहताना ..
वाहून गेले दुःख रुपेरी .....
या रस्त्यावर ... त्या वळणावर ..
त्या इथे क्षितिजापलीकडे ...
शांत , संयत निषाद वसे ...
शांत , संयत निषाद वसे
त्या वाटेवर धुके सरताना ....
डोंगरापल्याड नदी वाहताना ..
वाहून गेले दुःख रुपेरी .....
या रस्त्यावर ... त्या वळणावर ..
त्या इथे क्षितिजापलीकडे ...
शांत , संयत निषाद वसे ...
शांत , संयत निषाद वसे
No comments:
Post a Comment